Tar Kumpan Yojana Maharashtra 2025 : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतीसाठी तारकुंपण 90% अनुदान योजना अर्ज, पात्रता, कागदपत्रे संपूर्ण माहिती जाणून घ्या
योजनेचे उद्दिष्ट काय आहे? १. शेतकऱ्यांचे पीक जंगली प्राणी, रानटी प्राणी किंवा मोकाट जनावरांपासून वाचवणे 2.पीक आणि आर्थिक नुकसान टाळणे. […]