योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
१. शेतकऱ्यांचे पीक जंगली प्राणी, रानटी प्राणी किंवा मोकाट जनावरांपासून वाचवणे
2.पीक आणि आर्थिक नुकसान टाळणे.
3.रात्रीच्या वेळी प्राण्यांच्या हल्ल्यांपासून सुरक्षा देणे
योजनेची वैशिष्ट्ये?
👉 शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान उपलब्ध.
👉1-2 हेक्टर शेतजमिनीवर 90%, 2-3 हेक्टरसाठी 75%, तर 3-5 हेक्टरसाठी 50% अनुदान.
पात्रता काय आहे?
👉अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
👉कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.
🤔 कोणासाठी किती अनुदान
👉1-2 हेक्टर जमिनीवर: 90% अनुदान
👉2-3 हेक्टर जमिनीवर: 75% अनुदान.
👉3-5 हेक्टर जमिनीवर: 50% अनुदान
📝अर्ज प्रक्रिया जाणुन घ्या
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.
1. सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा.
2. जर तुम्ही प्रथमच अर्ज करत असाल, तर “Aaple Sarkar DBT” पोर्टलवर नोंदणी (Registration) करा
3. लॉगिन केल्यानंतर “कृषी विभाग” (Agriculture Department) निवडा
४.त्यामध्ये “शेतासाठी तारबंदी योजना” हा पर्याय शोधा
📋 अर्जासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
👉आधार कार्ड
👉अधिकृत बँकेचे पासबुक
👉फार्मर आयडी क्रमांक
👉सातबारा व आठ अ उतारा
👉मोबाईल नंबर
निष्कर्ष
तार कंपाउंड योजना 2024-25 ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जात आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर लवकरात लवकर अर्ज भरा आणि तुमच्या शेतीसाठी संरक्षण मिळवा.
