✍️ *22 अत्यंत महत्वाचे कार्ड*यातले बहुतेक कार्ड हे प्रत्येकाकडे असणे अत्यंत महत्वाचे आहे.आपल्याकडे यातले किती कार्ड आहेत चेक करा

01) आयुष्मान भारत योजना कार्ड

02) आभा हेल्थ कार्ड

03) फार्मर आयडी कार्ड

04) रेशन कार्ड

05) प्रधानमंत्री मानधन कार्ड

06) अपार आयडी कार्ड

07) इ – श्रम कार्ड

08) जॉब कार्ड

09) किसान क्रेडिट कार्ड

10) आयुष्मान वय वंदना कार्ड

11) प्रॉपर्टी कार्ड

12) पशु किसान क्रेडिट कार्ड

13) प्रधानमंत्री मुद्रा कार्ड

14) बांधकाम कामगार कार्ड

15) ऊसतोडकाम कामगार ओखपत्र

16) ड्रायवर लायसन्स

17) हेल्थ इन्शुरन्स कार्ड

18) मतदान कार्ड

20) आधार कार्ड

21) अपंग (UDID Card) कार्ड

22) बँक ATM कार्ड

अजून कोणते कार्ड महत्वाचे आहेत. ते पहा आणि काढून घ्या.

आपल्याला जे महत्वाचे कार्ड आहेत ते कार्ड – स्मार्ट कार्ड काढून घ्या. व्यवस्थित ठेवा आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर करून फायदा घ्या.

जसे आपल्याला काही महत्वाचे कार्ड आहेत तसेच खूप महत्वाचे 50 शासकीय अॅप देखील आहेत. ते प्ले स्टोअर मध्ये जाऊन आपल्या मोबाईलमध्ये डॉऊनलोड करून घ्यावेत. घरीबसून महत्वपूर्ण माहिती मिळेल.

आपल्याला माहिती मिळेल, वेळ वाचेल, कोणाला पैसे द्यावे लागणार नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top